मिशन सूर्योदय माझी दिवाळी – 2020

Date: November 9th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Home Slider, Latest News, Mazi Diwali, Wardha
मिशन सूर्योदय माझी दिवाळी – 2020

मिशन सूर्योदय माझी दिवाळी-2020 या कार्यशाळेत एकूण 34 बालगोपालांनी online सहभाग नोंदविला.सौ.आरती श्रौती यांनी मुलांना आकाशदिवा कसा बनवायचा ते सोप्या पद्धतीने शिकवले. कार्यक्रम यशस्वीते करीता सारंग आपटे, उध्दव भुसारी, कु.वर्थिका श्रौती, प्रफुल्ल व्यास, मंदार अभ्यंकर, विवेक श्रौती यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमातील काही क्षण चित्रे


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik