व्यक्तिमत्व विकास भाग: 1

Date: January 30th, 2021 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, General Knowledge, Latest News, Wardha, World News
व्यक्तिमत्व विकास  भाग: 1

प्रिय,पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार.

अभ्यासाची गुरुकिल्ली या लेखन मालिकेतील पहिल्या लेखात आपण या विषयाची प्रास्ताविक समजून घेतले होते आणी दुसर्या लेखातआपण एकाग्रता आणि ध्यानधारणा या विषयावर माहिती करून घेतली होती.

आज आपण व्यातीमात्वा विकास या लेखमालिकेत Personality developement या विषयाशी निगडीत दोन मुद्दयांवर बोलणार आहोत. पहिला महत्वाचा मुद्दा आहे संवादकौशल्य: आजच्या युगात संवादकौशल्य हे महत्वाचा गुण मनाला जातो असे म्हणतात ना कि न बोलणार्याचे गहू पण विकले जात नाही व व्यवस्तीत बोलणार्याचे माती पण विकली जाते.

संवादकौशल्य म्हणजे अपरिचित व्यक्तीशी न घाबरता आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे त्या साठी eye contact महत्वाचा असतो. तसेच हे कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थीदशेत शाळेच्या इतर सांस्कृतिक व खेळाच्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे जसे कि गायन, कथाकथन, debate,खेळ इत्यादी.

शाळेत घडलेल्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आई बाबांसोबत मोकळेपणाने सांगितल्या पाहिजे कारान काही समस्या असल्यास आई वडील त्या योग्य वेळी सोडवू शकतात.असे केल्यास आपल्या मनावर ताण येत नाही.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उच्च ध्येय: विद्यार्थी असताना आपण नेहमी उच्च ध्येय म्हणजे goal setting केले पाहिजे कारण जो पर्यंत आपल्यासमोर आवाहन नसते तो पर्यंत अभ्यास करण्यासाठी लागणारी उर्जा प्रवृत्त होत नाही केवळ परीक्षा पास होणे नाही तर उच्च ते उच्च मार्क्स मिळवण्यासाठी चे ध्येय असावे.

ध्येय हे नेहमी SMART असावे म्हणजे S-Specific, M-Measurable, A-Achievable, R-Reliable, T-Time Bound
अश्या पद्धतीने आपल्याला आपले व्यक्तिमत्व खुल्वायचे आहे.

वैयक्तिक अभ्यासाबद्दलच्या व व्यात्मात्वा विकास बद्दल प्रत्येक्ष किवा ऑनलाइन समुपदेशन घेण्यासाठी किवा अधिक माहिती साठी आपण मला माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता.

क्रमक्ष:

सौ संध्या उपेंद्र जोशी
वरिष्ठ समुपदेशक
मो: +९१ ९४२२२९६०९४


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik