मिशन सूर्योदय अंतर्गत रविवारी दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी EWS आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा? यावर कार्यशाळेचे आयोजन.

Date: September 28th, 2021 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, Events, EWS, General Knowledge, Guest Lecture, Latest News
मिशन सूर्योदय अंतर्गत रविवारी दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी EWS आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा? यावर कार्यशाळेचे आयोजन.

मिशन सूर्योदय अंतर्गत रविवारी दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी EWS आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा? यावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले. यावेळी श्री. प्रणव जोशी यांनी पालकांना EWS चे महत्व, EWS सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे, आर्थिक निकष, सर्टिफिकेट देणार्या सरकारी यंत्रणा या बाबतीत विस्तृत व समाधानकारक माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राहुल सराफ यांनी केले तर आभार श्री. उद्धव भुसारी यांनी मानले. जास्तीत जास्त लोकांनी EWS चा फायदा करून घ्यावा असे आवाहन श्री. अविनाश देव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शैलेश डेहाडराय, विवेक श्रौती, प्रफुल्ल व्यास, मंदार अभ्यंकर, सारंग आपटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

EWS सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे….


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik