संभाषण कला शिबीर

Date: July 1st, 2023 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, Home Slider, Latest News
संभाषण कला शिबीर

मिशन सुर्योदय द्वारा आयोजित संभाषण कला शिबीर उत्साहात संपन्न.एकुण १६ जणांनी सहभाग नोंदवला. श्री.प्रसाद फडणवीस व सौ.गौरी शास्त्री देशपांडे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं .कार्यक्रमाचा समारोप निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरणाने झाला.स्पर्धेचे प्रथम परीतोषिक श्रीमती.सरीता आगवण द्वितीय सौ.कविता जवदंड तर तृतीय सौ.पल्लवी पांडे यांनी पटकावले.कार्यक्रमाचे संचलन उद्धव भुसारी तर आभार प्रफुल्ल व्यास यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुषण अग्नीहोत्री, विवेकजी श्रौती, सारंग आपटे,तेजस व मंदार अभ्यंकर यांनी विशेष प्रयत्न केले.

काही कार्यक्रमाची क्षणचित्रे:

संभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीरसंभाषण कला शिबीर


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik