जाणीव विकासासाठी शेती आधारीत जीवनशैली
Date: May 2nd, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Agriculture, General Knowledge, Geography, History, Wardha
नमस्कार
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनानिमित्त या ब्लॉग लिखाणाला सुरवात करत आहे.
सर्वप्रथम वेबसाईट तयार करण्याच्या संकल्पनेला व ती वास्तवात उतरवण्याऱ्या सर्वांना सलाम!
त्यानंतर या वेबसाईटवर ब्लॉग द्वारे विविध विषयांवरील लिखाणातून संवाद साधण्याच्या कल्पनेला ही सलाम!!
मी या ब्लॉग द्वारे शेती आधारीत जीवनशैली जगण्याच्या विविध पैलूंच्या आधारे आपल्याशी संवाद साधणार आहे.
हा संवाद असल्याने आपला प्रतिसाद महत्वाचा राहणार आहे.
अशा पद्धतीचा प्रयत्न मी पहिल्यांदाच करत आहे.
तर दर 15 दिवसांनी भेटूयात…
मंदार देशपांडे
9420415648
mandar9999@gmail.com
