युवा ब्राह्मण तर्फे परशुराम जयंती चे आयोजन

Date: May 8th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Bhartiya Sanskriti, History, Latest News, Politics, Wardha, World News
युवा ब्राह्मण तर्फे परशुराम जयंती चे आयोजन

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही युवा ब्राह्मण तर्फे परशुराम जयंती चे आयोजन उत्साहात व शिस्तबद्ध रीत्या गोलबाजार स्थित राममंदिरात केले गेले.कार्यक्रमाची सुरवात परशुराम चालीसाच्या सामुहीक पठणाने झाली.आरती नंतर उपस्थितांना अल्पोपहाराचे वितरण केले गेले तसेच परशुरामाची प्रतिमा देण्यात आली प्रत्येकाने आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ही प्रतीमा दर्शनिय ठिकाणी लावावी असे आवाहन या वेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शैलेश डेहाडराय,अमोल जोशी, मेघजित वझे, शिरीष काळे, शुभम पांडे, केदार रोटे, प्रशांत दातार, मदन काळे, निरज शिंगोटे, प्रथमेश पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik