ज्या प्रवर्गातील जाती करीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा मध्ये उद्योजकता व कौशल्य विकास व्हावा या करीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा ची योजना आहे. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्या अटी व शर्ती आहेत हे लाभार्ती पर्यंत पोहचवण्यासाठी दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल अभ्यंकर्स […]
दिनांक 19 जुलै 22 रोजी अभ्यंकर्स तंदुर येथे अॅड. मंजुषा देव (यवतमाळ) यांनी लव्ह जिहाद च्या नावाखाली ब्राह्मण मुलींची कशी फसवणूक केली जाते. यातून आपला बचाव करण्यासाठी कुठली खबरदारी घेतली पाहिजे यावर मुलींचे तसेच त्यांच्या सुजाण पालकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमा चे संचालन या वेळी महिला शक्तीने केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सौ.रूपाली […]
मिशन सूर्योदय अंतर्गत रविवारी दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी EWS आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा? यावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले. यावेळी श्री. प्रणव जोशी यांनी पालकांना EWS चे महत्व, EWS सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे, आर्थिक निकष, सर्टिफिकेट देणार्या सरकारी यंत्रणा या बाबतीत विस्तृत व समाधानकारक माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राहुल सराफ यांनी केले तर आभार […]
🚩🚩🙏🙏श्री गणेशाय नमः🙏🙏🚩🚩 अक्षय तृतीयेला करा सोन्यासारखी गुंतवणूक अनादी काळापासून आपल्या हिन्दू धर्मामधे साडेतीन मुहूर्ता पैकी पुर्ण एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी केलेल्या खरेदी चा कधीच क्षय होत नाही म्हणजेच त्यामधे घट होत नाही अशी मान्यता आहे. माझ्या मागील स्तंभामधे आपण सोव्हरेन गोल्ड बॉन्ड मधे […]