वर्धा ब्राह्मण संकेतस्थळ – ऑफिशिअल लाॅंचिंग कार्यक्रम
वर्धा ब्राह्मण या नावाने तयार झालेली वेबसाईट चे ऑफिशिअल लाॅंचिंग कार्यक्रम आज अभ्यंकर्स तंदूर येथे संपन्न झाला
एकूण 25 मान्यवर यात सहभागी होते.
🚩वेबसाईट तयार कराण्या मागचा हेतू
1. वर्धा जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण परिवारांचे एकत्रीकरण व विविध कार्यक्रमांना प्रसिद्धी देणे
2. व्यासायिक लोकांचा एक ग्रुप (संघटन)
3. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्या करिता धडपड
4. सर्व प्रोफेशनल एका क्लीक वर आपल्याला इथे पाहायला मिळेल
5. आपल्या व्यवसायाच्या जाहिराती
6. आणखी बरंच काही साध्य होईल
जसे 10 वी 12 वी व स्पर्धा परीक्षा याबद्दल मार्गदर्शन पर कार्यक्रम
रोजगार निर्मिती करिता प्रयत्न वगैरे
आता आपल्याला काय करायचं आहे?
आपल्याला आपल्याच मोबाईल वर आलेली वेबसाईट च्या सांकेतिक स्थळावर क्लीक करून कुटुंब प्रमुखांनी संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर आपल्या कुटुंबाची पण संपूर्ण माहिती भरावी हि विनंती
जिथे * अशी खूण आहे ते भरणे अनिवार्य आहे.
काहीही अडचण असल्यास
श्री सारंग आपटे यांना संपर्क करावा
मोबाईल नं.9860953336
सभेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींची नावे
श्री. विलास कुलकर्णी
डॉ. किरण खेर
श्री. सतीश बावसे
श्री. श्रीनिवास लेले
श्री. माधव पंडीत
श्री. व्ही. बी. देशपांडे
श्री. मधुकर जोशी
श्री. राहुल सराफ
श्री. हरिभाऊ वझुरकर
श्री. मकरंद उमाळकर
श्री. मंदार अभ्यंकर
श्री. प्रफुल्ल व्यास
श्री. अभिजित देशपांडे
श्री नीरज शिंगोटे
श्री. सारंग आपटे
श्री. अमोल जोशी
श्री. उद्धव भुसारी
श्री. पानसे
श्री. श्याम परसोडकर
श्री. मेघजीत वझे
श्री. मदन काळे
श्री. शैलेश देहाडराय
श्री. प्रकाश परसोडकर
श्री. अनिल पाखोडे
Photos: