वय वर्ष ८ ते १४ या वयोगटातील ब्राह्मण मुला मुलीं करीता त्रीदिवसीय उन्हाळी शिबीर

Date: April 17th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Home Slider, Latest News, Uncategorized
वय वर्ष ८ ते १४ या वयोगटातील ब्राह्मण मुला मुलीं करीता त्रीदिवसीय उन्हाळी शिबीर

छंद आनंद

शिबिराचा मुळ उद्देश ब्राह्मण मुलामुलीं मध्ये मैत्री/ओळख वाढविणे.
शिबीर दिनांक ४,५,६ मे २०१९ रोजी सकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत.

स्थळ:अभ्यंकर्स तंदुर आर्वी रोड, वर्धा.

शिबिरात सोप्या पद्धतीने चित्ररेखाटन व रंगसंगती, origami,clay model making method.शिकविल्या जाईल.
शिबिरा करीता प्रवेश शुल्क १००₹
अधिक माहीती करीता संपर्क :
निरज शिंगोटे- +91 9028295918
राहुल सराफ- +91 9422140097
श्रीनिवास लेले- +91 9822225919
विवेक श्रौती- +91 7507045308
प्रफुल व्यास- +91 9881903765
सारंग आपटे – +91 9860953336
शैलेश डेहाड्राय- +91 9923179717
मंदार अभ्यंकर – +91 9822204053


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik