मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित सुंदर हस्ताक्षर व शुध्दलेखन कार्यशाळा ८ डिंसेबर १९ रोजी अभ्यंकर्स तंदुर

Date: December 9th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, Events, General Knowledge, Home Slider, Latest News
मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित सुंदर हस्ताक्षर व शुध्दलेखन कार्यशाळा ८ डिंसेबर १९ रोजी अभ्यंकर्स तंदुर

मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित सुंदर हस्ताक्षर व शुध्दलेखन कार्यशाळा ८ डिंसेबर १९ रोजी अभ्यंकर्स तंदुर येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस एकुण ४८ बालगोपाळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात श्री. संजिवजी लाभे यांनी दिपप्रज्वलन करुन केली.विवेकजी श्रौती यांनी शाल व श्रीफळ देवुन लाभेसरांचे स्वागत केले. सरांनी अत्यंत सोप्या पध्दतीने अक्षरात सुधारणा कशी करायची व शुध्द लेखनातील होणार्या चुका कशा टाळायचा हे मुलांना पटवून दिले. कार्यक्रमाची प्रस्तावाना निरज शिंगोटे यांनी केली तर आभार प्रदर्शन भुषण अग्निहोत्री यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते करीता श्री. प्रफुल व्यास,राहुल सराफ,प्रसाद कोळणकर, सारंग आपटे,उद्धव भुसारी,निलकांत देशमुख,मंदार अभ्यंकर यांनी विषेश प्रयत्न केले.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik