वर्धेतील मराठी ब्राह्मण भगिनीं साठी पाककला स्पर्धा

Date: April 1st, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Competition
वर्धेतील मराठी ब्राह्मण भगिनीं साठी पाककला स्पर्धा

चण्याच्या डाळीपासुन बनविलेले पदार्थ
दिनांक २० एप्रिल २०१९ शनिवार दुपारी ३ वाजता
स्थळ- अभ्यंकर्स तंदुर, आर्वी रोड वर्धा.

प्रवेश शुल्क ५०/-₹.

प्रत्येक स्पर्धकास gift hamper-
*अभ्यंकर्स तंदुर *तर्फे २००/-₹ चे gift voucher
परमधाम अॅग्रो टुरिझम -रेस्टाॅरेंट,पवनार तर्फे २००/-₹ चे gift voucher
आशिष बॅग हाऊस, म.गां.रोड वर्धा तर्फे खरेदीवर २०% सुट
हिंदवी फॅशन,धंतोली तर्फे खरेदीवर २०% सुट.*
स्पर्धेत भाग नोंदवण्याची अंतीम तारीख १५एप्रिल २०१९.

अधिक माहीती करीता संपर्क
1. निरज शिंगोटे +91 90282 95918
2. मंदार अभ्यंकर 9822204053
3. शैलेश डेहाड्राय +91 99231 79717
4. सौ. मानसी केळकर+91 94224 95663
5. सौ.मनिषा परांजपे +91 86573 94910
6. सौ. आरती श्रोती 9765597485
7. सौ.भक्ती नातु +91 90494 06129

स्पर्धेसाठी पदार्थ धरुनच बनवुन आणायचा आहे. तो तुम्ही कसा बनविला हे एका A-4 साईझ कागदावर लिहुन आणायचे आहे. त्यावर आपले नाव लिहायचे नाही.
ते आपण स्पर्धा परीक्षणा नंतर टाकायचे आहे. स्पर्धेत पदार्थ कसा बनविला त्या बरोबर प्रेझेंटेशन ला ही मार्क असतील.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik