मिशन सुर्योदय अंतर्गत वर्धेतील ब्राह्मण बालगोपाळांना मिशन मंगळ या चित्रपटाचा प्रयोग निःशुल्क दाखवण्यात आला.

Date: August 27th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Education, History, Wardha
मिशन सुर्योदय अंतर्गत वर्धेतील ब्राह्मण बालगोपाळांना मिशन मंगळ या चित्रपटाचा प्रयोग निःशुल्क दाखवण्यात आला.

दिनांक २४/८/१९ रोजी गोपालकाल्याचे औचित्य साधुन मिशन सुर्योदय अंतर्गत वर्धेतील ब्राह्मण बालगोपाळांना मिशन मंगळ या चित्रपटाचा प्रयोग निःशुल्क दाखवण्यात आला. समाजातील मुलांमधे एकोप्याने राहण्याची भावना वृध्दींगत व्हावी या उद्देशाने दर महीन्यात मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

आजच्या कार्यक्रमाच्या यशस्विते करीता श्रीनिवास लेले, भुषण अग्निहोत्री, सारंग आपटे, उद्धव भुसारी, शैलेश डेहाडराय, अमोल जोशी, निरज शिंगोटे, प्रफुलजी व्यास, मंदार अभ्यंकर, विवेक श्रौती यांनी विशेष प्रयत्न केले.

एकुण ४१ जणांनी चित्रपटाचा आनंद घेतला. या वेळी सौ.कातरकर, सौ.यामीनी अभ्यंकर, सौ.रुपाली अभ्यंकर, सौ.आरती श्रौती, सौ.मानसी केळकर, सौ.पुजा भुसारी, सौ.अंजली अभ्यंकर यांनी मुलांची विशेष काळजी घेतली.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik