मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित छंद-आनंद ई-स्पर्धा २०२० निकाल.

Date: April 30th, 2020 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Competition
मिशन सूर्योदय अंतर्गत आयोजित छंद-आनंद ई-स्पर्धा २०२० निकाल.

रामरक्षा पठन

गट – अ

प्रथम – स्वराली गाढवकर

द्वितीय – कौशिक अभ्यंकर

तृतिय – ऋत्वा परसोडकर

गट – ब

प्रथम – अभिरा काळे

द्वितीय – सृष्टी कावरे

तृतीय – सिध्दी कठाळे

चित्रकला स्पर्धा

गट – अ

प्रथम – सायली पंत

द्वितीय – स्वराली गाढवकर

तृतिय – प्रसन्ना कोळणकर

गट – ब

प्रथम – समिधा मोहरील

द्वितीय – निलय परसोडकर

तृतीय – वेदिका मुंजे

पत्रलेखन स्पर्धा

गट – अ

प्रथम – राधा अभ्यंकर

द्वितीय – निमीश देशमुख

तृतीय – कौशिक अभ्यंकर

गट – ब

प्रथम – सिध्दी कठाळे

द्वितीय – रोहीणी अभ्यंकर

तृतीय – प्रचिती वखरे

निबंध स्पर्धा

गट – अ

प्रथम – शाश्वत जोशी

द्वितीय – स्वराली गाढवकर

तृतीय – कौशिक अभ्यंकर

गट – ब

प्रथम – आरुषी देव

द्वितीय – समिधा मोहरील

तृतीय – वेदिका मुंजे

 

विशेष प्रोत्साहन पारितोषिक ( ज्यांनी रामरक्षा,चित्रकला,पत्रलेखन,निबंध या चार ही स्पर्धेत भाग घेतला)

अभिरा काळे, अक्षरा रोटकर, स्वराली गाढवकर, प्रचिती वखरे, निमीश देशमुख, कौशिक अभ्यंकर, अमोघ कातरकर, वेदीका मुंजे, संस्कार पारखी.

सर्व विजेत्यांचे तसेच स्पर्धकांचे मन:पुर्वक अभिनंदन.

 

स्पर्धा परीक्षक

रामरक्षा – श्री. प्रशांतजी दातार व सौ. वासंती दातार.

चित्रकला – सौ.आरती श्रौती.

पत्रलेखन – सौ. शुभांगी कुंटे.

निबंध – श्री. प्रफुलजी व्यास.

 

सर्व परीक्षकांचे मन:पुर्वक आभार.

छंद-आनंद ई- शिबीरात सहभाग घेतलेल्यांचे रामरक्षा पठनाचे विडीओ, चित्र, पत्र, निबंध पाहण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.


Recent Post

Blog Archive

Swastik Swastik