प्रिय,पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. सर्वप्रथम मी स्वतचा परिचय देते मी सौ संध्या उपेंद्र जोशी मी एक निवृत्त शिक्षिका आहे व मला विविध वर्गातील व विषयातील मुला मुलीना शिकवण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे तसेच मी समुपदेशक व Education counsellor म्हणून सध्या काम करते आहे. सध्याच्या कोरोना महामारीमुळे मुलांचे शिक्षण व अभ्यास हा जरी ऑनलाइन […]
सुजाण पालकत्व या आजच्या मिशन सूर्योदय च्या कार्यशाळेत सौ.संध्या जोशी यांनी पालकांना साध्या व सोप्या पद्धतीने समुपदेशन करून विशेष रंगत आणली.साधारणतः 20 पालकांनी यात सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे संचालन श्री.राहुल सराफ यांनी तर पाहूण्यांचे स्वागत श्री.श्रीनिवास लेले यांनी केले. कार्यक्रमा च्या यशस्वीते करीता श्री.विवेक श्रौती, शैलेश डेहाडराय, सारंग आपटे, प्रफुल्लजी व्यास, मंदार अभ्यंकर यांनी विशेष परिश्रम घेतले. […]
मिशन सूर्योदय माझी दिवाळी-2020 या कार्यशाळेत एकूण 34 बालगोपालांनी online सहभाग नोंदविला.सौ.आरती श्रौती यांनी मुलांना आकाशदिवा कसा बनवायचा ते सोप्या पद्धतीने शिकवले. कार्यक्रम यशस्वीते करीता सारंग आपटे, उध्दव भुसारी, कु.वर्थिका श्रौती, प्रफुल्ल व्यास, मंदार अभ्यंकर, विवेक श्रौती यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमातील काही क्षण चित्रे
प्राचीन काळापासून हिन्दू संस्कृति मधे सोन्याला अनन्य साधारण महत्व आहे. धनत्रयोदशी, दसरा, अक्षय तृतीया, गुरु पुष्य योग या सर्व सणांना आवर्जुन सुवर्ण खरेदी करायला पाहिजे असे शास्त्र सांगते. आज मी आपणांस याच आपल्या संस्कृती नुसार सोन्यामधे गुंतवणूक करून आपण कसे श्रीमंत बनु शकतो हे सांगणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने भारत सरकारच्या वतीने २०१५ […]
रामरक्षा पठन गट – अ प्रथम – स्वराली गाढवकर द्वितीय – कौशिक अभ्यंकर तृतिय – ऋत्वा परसोडकर गट – ब प्रथम – अभिरा काळे द्वितीय – सृष्टी कावरे तृतीय – सिध्दी कठाळे चित्रकला स्पर्धा गट – अ प्रथम – सायली पंत द्वितीय – स्वराली गाढवकर तृतिय – प्रसन्ना कोळणकर गट – ब प्रथम – समिधा […]